करियर गाईडन्स 10 वी 12 वी साठी

सायन्स कॉमर्स की आर्ट्स ? कशी निवडाल योग्य शाखा ? परवाच मी एका शाळेत करियर गाईडन्स साठी प्रमुख पाहूणा म्हणून गेलो होतो. त्या ठिकाणी विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. त्या वेळेला काही पालकांनी प्रश्र्न विचारले होते. विशेषकरून एका पालकाने असा प्रश्न विचारला कि कोणत्या मुलाने सायन्स निवडावे, कोणत्या मुलाने कॉमर्स निवडावे, कोणत्या मुलाने आर्ट्स निवडावे?  …

करियर गाईडन्स 10 वी 12 वी साठी Read More »